मुंडेंनी बलात्कार केला असेल तर तिने तक्रार मागे का घेतली?

बीड |  या प्रकरणात खरं काय आहे हे समोर यायला हवं. धनंजय मुंडेंनी तिच्यावर खरंच जर अत्याचार केला असेल तर तिने तक्रार का मागे घेतली? असं करणी सेनाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅड संध्या राजपूत यांनी म्हटलं आहे.या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी जर तिच्यावर दबाब येत असेल तर त्यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे आणि रेणू शर्माची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणीही बीडमधील भाजपा महिला आघाडी राष्ट्रवादी महिला आघाडी आणि करणी सेनाच्या महिलांनी केली आहे, रेणू शर्माने केलेल्या आरोपामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आलं होतं. मात्र आता रेणूने तक्रार मागे घेतल्यामुळे तिच्यावरच खोटे आरोप केले म्हणून कारवाई व्हावी

Latest News