बारामतीमधील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

पुणे ( प्रतिनिधी ) चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईसह घरामध्ये झोपली असताना आरोपी अजय सुनील काळे रा.सुपा ता. बारामती याने घरात प्रवेश करुन सदर मुलीला दमदाटी देऊन अत्याचार केला आहे. या घटनेमुळे सुपा परीसरात तिव्र असंतोष व्यक्त होत

बारामतीमधील सुपे इथे एका १४ वर्षें वयाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला असल्याची घटना आज घडली. अनिल सुनील काळे याने हे दुष्कृत्य केले असून वडगांव निंबाळकर पोलीसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबतची तक्रार मुलीच्या आईने वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली असुन सदर आरोपी विरोधात भा.द.वि. कलम ३७६ (३), कलम ५०६, व बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधीनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई श्रीगणेश कवितके करीत आहेत.

Latest News