महापौर सौ.माई ढोरे यांचा नातू ज्ञानेश जवाहर ढोरे यांच्या वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळून कोविड सेंटर ला (51000/ ची मदत

महापौर सौ.माई ढोरे यांचा नातू कु.ज्ञानेश जवाहर ढोरे यांच्या वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळून कोविड परिस्थिती पहाता मा.आमदार श्री.लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवारातर्फ उभारण्यात आलेले कोविड सेंटर(51000/-) व रा.स्व.संघ जनकल्याण समिती व स्व.तात्या बापट समिती तर्फ उभारण्यात आलेले कोविड सेंटर (25000/-) आणि 25 प्लाझ्मादान दात्यांना प्रत्येकी 1000/- एकूण 101000/- अशी मदत करण्यात आली..