सौ.सिद्धी मित्तल यांना डॉक्टरेट

IMG-20210704-WA0057

पुणे :सौ.सिद्धी राकेश मित्तल यांना विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगाची डॉक्टरेट ( हॉनरीस कौसा ) जाहीर करण्यात आली आहे. शैक्षणिक,व्यवस्थापनशास्त्र आणि प्रशासनिक क्षेत्रातील योगदानासाठी ही डॉक्टरेट त्यांना देण्यात येत आहे. विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारासाठी कार्यरत संघटना आहे. संघटनेचे आजीव राष्ट्रीय सदस्यत्व देखील त्यांना देण्यात आले आहे

Latest News