दोन दिवसीय फार्मसी फॅकल्टी ओरिएंटेशन प्रोग्रॅम चे उद्घाटन

दोन दिवसीय फार्मसी फॅकल्टी ओरिएंटेशन प्रोग्रॅम चे उद्घाटन

पुणे :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ने ट्रिनिटी पब्लिशिंग हाऊस च्या सहकार्याने आयोजित केलेल्या दोन दिवसीय फार्मसी डिप्लोमा ओरिएंटेशन प्रोग्राम चे उद्घाटन मंगळवारी सकाळी झाले . हा ओरिएंटेशन प्रोग्राम 20 ,21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमात डिप्लोमा फार्मसी प्रॅक्टिकल मॅन्युअल चे प्रकाशन करण्यात आले .उद्घाटन कार्यक्रमात डॉ .डी .व्ही .जाधव, डॉ. ए. पी .पवार, एम .एस .उस्मानी ,,प्रा. इरफान शेख उपस्थित होते. संयोजक आणि इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.व्ही.एन. जगताप यांनी स्वागत केले.प्रेस नोट दोन दिवसीय फार्मसी फॅकल्टी ओरिएंटेशन प्रोग्रॅम चे उद्घाटन पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ने ट्रिनिटी पब्लिशिंग हाऊस च्या सहकार्याने आयोजित केलेल्या दोन दिवसीय फार्मसी डिप्लोमा ओरिएंटेशन प्रोग्राम चे उद्घाटन मंगळवारी सकाळी झाले . हा ओरिएंटेशन प्रोग्राम 20 ,21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमात डिप्लोमा फार्मसी प्रॅक्टिकल मॅन्युअल चे प्रकाशन करण्यात आले .उद्घाटन कार्यक्रमात डॉ .डी .व्ही .जाधव, डॉ. ए. पी .पवार, एम .एस .उस्मानी ,,प्रा. इरफान शेख उपस्थित होते. संयोजक आणि इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.व्ही.एन. जगताप यांनी स्वागत केले.

Latest News