युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीसपदी निवड

IMG-20211229-WA0184

हिंजवडी: वाकड गावचे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यांना या निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग भाऊ वाघेरे यावेळी विशाल वाकडकर (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा ), रविकांत वरपे (प्रदेश कार्य अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र),फजल भाई शेख (मा.शिक्षण मंडळ) व इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे माजी शहराध्यक्ष आणि लोकप्रिय नगरसेवक मयुर कलाटे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात काम करण्यास सुरुवात केली आहे.
सय्यद यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे त्यांचा मित्र परिवार दाडगा आहे वाकड आणि ईतर परिसरात ते राष्ट्रवादीचे समर्थक म्हणून काम करत आहेत त्यांनी धार्मिक विचार न ठेवता अनेकदा आपल्या समाजसह इतर समाजातील गरजवंतांना देखील वेळोवेळी मदत आणि सहकार्य केले आहे.हिंजवडी: वाकड गावचे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यांना या निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग भाऊ वाघेरे यावेळी विशाल वाकडकर (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा ), रविकांत वरपे (प्रदेश कार्य अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र),फजल भाई शेख (मा.शिक्षण मंडळ) व इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे माजी शहराध्यक्ष आणि लोकप्रिय नगरसेवक मयुर कलाटे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात काम करण्यास सुरुवात केली आहे. सय्यद यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे त्यांचा मित्र परिवार दाडगा आहे वाकड आणि ईतर परिसरात ते राष्ट्रवादीचे समर्थक म्हणून काम करत आहेत त्यांनी धार्मिक विचार न ठेवता अनेकदा आपल्या समाजसह इतर समाजातील गरजवंतांना देखील वेळोवेळी मदत आणि सहकार्य केले आहे.

Latest News