माता रमाई आंबेडकर व छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त जेष्ठ नागरिकासाठी मोफत रक्त तपासणी शिबिर

माता रमाई आंबेडकर व छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त जेष्ठ नागरिकासाठी मोफत रक्त तपासणी शिबिर

पिंपरी, प्रतिनिधी :
माता रमाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने माता रमाई भिमराव आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जेष्ठ नागरिकासाठी मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे सचिव नितीन सोनवणे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेविका चंदा लोखंडे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अमरसिंग अदियाल, तानाजी जवळकर, शामभाऊ जगताप, शिवाजी पाडूळे, बाळासाहेब पिल्लेवार, राजेंद्र रणशिंग, संजीवनी पुराणीक, जावेद शेख, प्रदिप गायकवाड, आशिष जाधव, कैलास बनसोडे, बाळासाहेब तुपे, अश्विन खुडे आदी उपस्थित होते.माता रमाई आंबेडकर व छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त जेष्ठ नागरिकासाठी मोफत रक्त तपासणी शिबिर पिंपरी, प्रतिनिधी : माता रमाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने माता रमाई भिमराव आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जेष्ठ नागरिकासाठी मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेचे सचिव नितीन सोनवणे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेविका चंदा लोखंडे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अमरसिंग अदियाल, तानाजी जवळकर, शामभाऊ जगताप, शिवाजी पाडूळे, बाळासाहेब पिल्लेवार, राजेंद्र रणशिंग, संजीवनी पुराणीक, जावेद शेख, प्रदिप गायकवाड, आशिष जाधव, कैलास बनसोडे, बाळासाहेब तुपे, अश्विन खुडे आदी उपस्थित होते.

Latest News