ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी कला गटाकडून ‘बेसिक्स ऑफ वॉटर कलर ‘ कार्यशाळा…६ व १३ नोव्हेंबर रोजी आयोजन

IMG-20221101-WA0141

*ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी कला गटाकडून ‘बेसिक्स ऑफ वॉटर कलर ‘ कार्यशाळा*……………..*६ व १३ नोव्हेंबर रोजी आयोजन

*पुणे :ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला विषयक विशेष उद्दीष्ट गटाकडून ६ व १३ नोव्हेंबर रोजी ‘बेसिक्स ऑफ वॉटर कलर ‘ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा उपासना मंदिर, ज्ञान प्रबोधिनी भवन, सदाशिव पेठ येथे होणार असून सुप्रसिद्ध जलरंग चित्रकार विलास कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत

सर्व कलाप्रेमींसाठी ही कार्यशाळा सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. कला गटाच्या वतीने शिवाली वायचळ व मिलिंद संत यांनी या पत्रकाद्वारे ही माहिती दिली

Latest News