कसबा व चिंचवड या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील…..

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, असे आश्वासन गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी शिंदे आणि बापट या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या वेळी दोन्ही नेत्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच कसब्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा केली. बापट आता या निवडणुकीत स्वतः लक्ष घालणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले.कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकारण तापले आहे. कसब्यामध्ये भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत आहे. शनिवारी पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची भेट घेतली.त्यामुळे या निवणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे म्हणाले, बापटांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांची तब्येत सध्या बरी नाही, आम्ही मित्र आहोत. सदिच्छा भेटीत आम्ही अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिलखुलास व मोकळे असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या दांडग्या इच्छाशक्तीमुळे ते लवकरच बरे होतील. आणि कामाला लागतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाशिंदे म्हणाले, कसब्याच्या पोटनिवडणुकीबद्दल बापट यांनी स्वतःच मला सांगितले. कसबा व चिंचवड या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील. कसब्याची तर चिंता करू नका, मी इकडे बसलो आहे. आपले मोठे नेटवर्क कामाला लागलो आहे, असे बापट यांनी यावेळी सांगितले.

Latest News