विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकजनशक्ती पार्टीचा १७ फेब्रुवारी रोजी मेळावा


पुणे :कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी उद्यान प्रसाद कार्यालय, (सदाशिव पेठ ) टेलिफोन एक्सचेंज येथे दुपारी १२ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.कसबा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने, आमदार माधुरी मिसाळ ,भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, संदीप खर्डेकर, धीरज घाटे तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत .सर्व लोकजनशक्ती पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनींना बहुसंख्येने उपस्थित रहावे