भारत गौरव रत्न कौन्सिल उपाध्यक्ष पदावर *नवीन सिंग यांची नियुक्ती


*भारत गौरव रत्न कौन्सिल उपाध्यक्ष पदावर* *नवीन सिंग यांची नियुक्ती
*पुणे : भारत गौरव रत्न श्री सम्मान कौन्सिल(दिल्ली) च्या उपाध्यक्ष पदी नवीन सिंग यांची नियुक्ती झाली आहे. मानव सेवा आणि सामाजिक कल्याण क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान मिळाला आहे. त्यांना कौन्सिलचे तहहयात सदस्यत्व देण्यात आले आहे.
कौन्सिल च्या अध्यक्षांनी त्यांना याबाबतचे नियुक्ती पत्र दिले.नवीन सिंग हे भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा मध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदावर तसेच पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, सांगली जिल्हयाचे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत