मोतीबाग* *मातृसंस्थेच्या प्रांत कार्यालयाचे लोकार्पण


*मोतीबाग* *मातृसंस्थेच्या प्रांत कार्यालयाचे लोकार्पण !!
* आज २६ नोव्हेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आपल्या मातृसंस्थेचे *मोतीबाग* हे प्रांत कार्यालय नव्या रुपात आणि मोठ्या थाटात पुन्हा सेवेत रुजू झाले..!! पिढ्यांन पिढ्या बघितलेल्या या वास्तूचे आज भारतमातेचे पूजन करत लोकार्पण करण्यात आले. संघात काम करणाऱ्या जुन्या नव्या अशा अनेक मातब्बर स्वयंसेवकांच्या उपस्थितीत या वास्तुत पुन्हा जाण्याचा अनुभव आज या निमित्ताने घेता आला.
भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री उमेशभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीच्या वतीने आज या कार्यक्रमास उपस्थिती लावली. प्रसंगी सोबत आघाडीचे सरचिटणीस श्री मिठालालजी जैन, श्री दत्ताजी सावंत, वरीष्ठ उपाध्यक्ष श्री विमलचंद्जी जैन, उपाध्यक्ष श्री पूर्णेश अग्रवाल, श्री अमित जैन, श्री महेंद्र लोहार, चिटणीस श्री आशय रानडे हे मान्यवर उपस्थित होते. धन्यवाद कौस्तुभ व्यं दबडगे सरचिटणीस, व्यापारी आघाडी पुणे भाजपा