पुणे महानगरपालिकेच्या जणगणना २०२७ च्या पूर्व तयारीचा आढावा १ मे ते १५ मे  असा नागरिकांसाठी स्वयंगणना कालावधी असणार आहे…

janganana

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पुणे महानगरपालिका हद्दीतील १५ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत करण्यात येणार आहे. या कामकाजाच्या पूर्वतयारीचा आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल तथा जनगणना आयुक्त, दिल्ली या कार्यालयाकडील  एन राजीव (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) तसेच जनगणना कार्य संचालनालय मुंबई, महाराष्ट्र या कार्यालयाकडील वाय.एस. पाटील (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) व आर.एम.भोसले (जॉइंट डायरेक्टर) यांनी पुणे महानगरपालिकेस भेट दिली.भारत सरकार जनगणना संचालनालयाच्यावतीने भारताची जनगणना २०२७ चे पहिल्या फेरीचे (घराची यादी व घराची गणना) कामकाज  १६ मे  ते  १४ जून  या कालावधीतयावेळी एन राजीव (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) यांनी पुणे महानगरपालिकेच्या जणगणना २०२७ च्या पूर्व तयारीचा आढावा घेतला व उपस्थित सर्वांना जनगणना कामकाज निर्देशानुसार  १ मे ते १५ मे  असा नागरिकांसाठी स्वयंगणना (Self Enumeration) कालावधी असणार आहे व तदनंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत महानगरपालिका जनगणना पहिल्या फेरीचे कामकाज करण्याबाबत मार्गदर्शन करून महत्वाच्या सूचना दिल्या आणि पुणे महानगरपालिकेच्या जणगणना कामकाजाची तयारी व जनगणना मॅपिंग कामकाज हे समाधानकारक असल्याबाबत सांगितले.या प्रसंगी ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), पुणे महानगरपालिका व विजय लांडगे, शहर जणगणना अधिकारी तथा उप आयुक्त अधिकारी हे उपस्थित होते.

Latest News