पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बोगस उपसूचना, 60 कोटी लाटणाऱ्या ठेकेदारावर कारवाई कोण करणार?

पिंपरी ( प्रतिनिधी )पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती,सर्वसाधारण महासभा अथवा आयुक्त यांची परवानगी न घेता परस्पर ६० कोटी १८ लाख रुपयाची बिले काढली. नेमकी हे २७ ठेकदार कोण व त्यांनी बेकादेशीर बिलाद्वारे काढलेली रक्कम पुढील प्रमाणे आहेत.
लेखा विभागाचे अधिकारी,कर्मचारी व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, ठेकेदार , सल्लागार व काही नगरसेवकांनी सुमारे ६० कोटी १८लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आर्थिक देवाणघेवाण व्दारे संगममत करून बेकायदेशीर अदा केली गेली. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषीं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकार यांनी लेखी निवेदन देऊन केली आहे
वादग्रस्त ठेकेदाराचे नाव / विभाग / रक्कम
1) मे कमल इले.( विद्युत ) = ₹.२६,७७,१४६ /
-2) मे अवधूत इले. ( विद्युत ) =₹. १३,७२,०८३ /-
3) मे एस अँड जे बीडकॉन (स्था. उद्यान ) =₹. ३०,४६,०००/-
4)मे एच सी कटारिया ( स्था. उद्यान ) =₹. १,२०,००००० /
-5) मे प्रसाद बबन देवकर (पाणी पुरवठा )=₹. १,०८,२०,००० /-
6) मे आर.एम.के. इन्फ्रा. ( स्थापत्य H O) =₹.१, ५०, ००००० /
-7) मे इंगवले पाटील कन्स्ट्र. ( स्थापत्य HO ) =₹. १२,००,००००० /
-8) मे व्ही एम मातेरे ( स्थापत्य HO )=₹. ३, ४५, ६०, ००० /-
9) मे कृष्णा इन्फ्रा. ( स्थापत्य HO ) = ₹.६, ५९,५१,३६४ /-
10) मे वैभवी इलेक्ट्रि. (पर्यावरण )= ₹. १, ५५, ००००० /-
11) मे एम एल लबडे ई. (विद्युत ) =₹. ८, २५,००० /-
12) मे एम एस इलेक्ट्रिक ( विद्युत ) =₹. ४, १३,४९५ /-
13) मे रियल इलेक्ट्रिकल (विद्युत )=₹. २१, ००,००० /-
14)मे टेक्नोव्हा इन्फ्रा. ( विद्युत HO ) =₹. १, ६६, ००० /-
15) मे नादब्रम्ह इलेक्ट्रिक ( विदयुत HO ) =₹. ६, ००,००० /-
16) मे स्वा एटरप्रायजेस (विद्युत HO ) =₹. ४३,८९ ६ /-
17) मे लुमिनो सिस्टीम इन्फ्रा =₹. १६, ००,००० /-
18)मे जे पी ट्रॅफिक( विद्युत HO )=₹. ३१,६०,००० /-
19) मे पार्वती इले. ( विद्युत HO ) =₹. १५,४५,४४२ /-
20) मे आशिष असोशीएट(विद्युत HO )=₹. ६,२२, ००० /-
21) मे विमलाई इलेक्ट्रिक ( विद्युत H o) = ₹. ३,००,००० /-
22) मे धनेश्वर कन्स्ट्र. ( स्थापत्य HO) =₹. २०, ११,००,०००(पर्यावरण ) २, ९५, ००,००० /-
23)मे लोणावळा कन्स्ट्र. (स्थापत्य HO) =₹. २,६५, ००,००० /-
24) मे यश इंटरप्राजेस (पर्यावरण ) =₹.१०,००,००० /-
25) मे एस एस साठे इन्फ्रा (पाणी पुरवठा )=₹. २, ५०, ००,००० /-
26) मे एस एस एन इन्फ्रा ( पर्यावरण )=₹. १, ९०,००,०००/-
27)मे हिंद अँग्रो ( पर्यावरण )=₹. ५०, ००,००० /-
28) हाय टेक सर्व्हिसेस ( पर्यावरण ) =₹. ३,९१,१३,००० /-
29)ऍंथोनी मोटर्स ( पर्यावरण ) =₹. ३६,९१, ४४५/-
टॉप 5 ठेकेदार……1) मे धनेश्वर कन्ट्रक्शन -₹. २२ कोटी 2) मे इंगवले पाटील कन्ट्र. – ₹.१२ कोटी3)मे कृष्णा इन्फ्रा -₹. ६ कोटी ५९ लाख 4) मे हाय टेक सर्व्हिसेस – ₹.३कोटी ९१लाख 5)मे व्ही एम मातेरे इन्फ्रा -₹. ३ कोटी ४५ लाख
