मोदींनी जपानची कॉपी केली दिवे लावण्याची आयडिया…

मुंबई – कोरोना व्हायरसविरोधात भारत देश एकवटला आहे, हे दर्शवण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ब्लॅकाऊट करून फक्त दिवे, मेणबत्त्या, मोबाईल टॉर्चर पेटण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू झालाय. पण तुम्हाला माहितेय का ही संकल्पना मुळची जपानची आहे. जपानमध्ये १६ मार्च रोजी ब्लॅकआऊट जारी करण्यात आलं होतं. या ब्लॅकआऊट दरम्यान, नागरिकांनी आपल्या गॅलरी, गच्चीत येऊन मोबाईल टॉर्चर पेटवले. त्यामुळे संपूर्ण इटलीत केवळ मोबाईलचा टॉर्चचा प्रकाश होता. महत्त्वाचं म्हणजे, इटलीमध्येही रात्री ९ वाजताच ब्लॅकाऊट करण्यात आलं होतं.

Latest News