वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी – संजय राऊत

सरकारकडून जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कारावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतरत्न पुरस्कारात स्वातंत्र्यवीर सावरकरांना डावलण्यात आल्याबद्दल त्यांनी टि्वटच्या माध्यमातून आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे. वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी आले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Latest News