प्रभाग २८ मध्ये अंकांसाठी रस्सीखेच; ‘१२’ चा पाढा वाचणाऱ्यांना ‘३’ चा त्रिशूळ देणार चपराक…
पिंपरी-चिंचवड: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)प्रभाग २८ (रहाटणी-पिंपळे सौदागर) मध्ये निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राजकीय गणितांसोबतच आता अंकांच्या जादूचीही चर्चा रंगू...
