उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांचे आंदोलन….
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच काही...