”बीआरएस”च्या पदाधिकाऱ्याला महिन्याला तब्बल तीन लाखाचे पॅकेज, महाराष्ट्रात हे कल्चर टीकणार नाही – रोहित पवार
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -बीआरएस'मध्ये प्रवेश केलेल्या एका पदाधिकाऱ्याला एका महिन्याला तब्बल तीन लाख रुपये पॅकेज असून महाराष्ट्रात हे कल्चर फार...