पवार आणि शेळके यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार
पिंपरी: पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, २००८ पासून हा प्रकल्प रखडला आहे. आता पिंपरी-चिंचवडकरांसाठीच्या...