पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे गुन्हेगारी व वाहतुकीचे उल्लंघन टाळण्यासाठी पोलीसांना होतेय मदत…
आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला विविध प्रकल्पांचा आढावा पिंपरी :ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- शहरातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन...