पुनीत बालन यांना अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ऑक्सिरिच कंपनीच्या पुनीत बालन यांना दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून सार्वजनिक मालमत्ता...