PCMC: माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरी करंडक ( पर्व 4 थे ) दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- आयोजित स्पर्धेसाठी कै.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकासाठी 1लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक,...