मातृत्वदिनी जननीचे पोस्टर रिलीज! लवकरच ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर होणार ‘एक्स्क्लुझिव ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - अल्पावधीत प्रेक्षक पसंती मिळविणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने मातृदिनाचे औचित्य त्यांच्या ‘जननी’ या चित्रपटाचे पोस्टर...