: डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानेश्वरांच्या ओवीला बहिष्कृत भारतात डोक्यावर घेतात, हा संवाद आपण लक्षात घेणार आहोत की नाही- डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) माणसाचे बंधुतेत रूपांतर करण्याचे काम भारतीय संस्कृतीने केले आहे. धर्म ही शुद्ध कल्पना आहे. मुक्तीची कल्पना...