मराठी चित्रपटात प्रथमच ऑडिओबुक्सचा असाही वापर!ओमी वैद्यच्या आईच्या गावात मराठीत बोल मध्ये स्टोरीटेलचीही भूमिका
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- जगातील प्रगत देशांमध्ये ऑडिओबुक्स ही संकल्पना लोकप्रिय ठरली. तशी ती आता आपल्याकडेही चांगलीच रुजते आहे. त्याचीच साक्ष...