12th Result: राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यंदा ९२.६० टक्के मुलगे, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा...