चिंचवड मध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये निवडणूक अधिकारी व भाजपा आमदारांच्या बैठकीची सखोल चौकशी करा:सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुनावणी झाल्यानंतर प्रशासनात 'प्राविण्य' मिळविलेल्या एका शासकीय अधिका-यासह पालिकेच्या...