पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर! पुढील दोन महिने विशेष मोहीम; राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे होणार जाहीर…
पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) महापालिकेच्या मुख्य सभेत दोन दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले...
