गुन्हेगारी संपविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन – आयुक्त कृष्ण प्रकाश
पिंपरी: शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या प्रवृत्तीवर घाव घालणे गरजेचे आहे. गुन्हेगारीची प्रवृत्ती संपली तर गुन्हेगारी आपोआप संपेल. यासाठी कनेक्टिंग एनजीओच्या माध्यमातून...