PCMC: 2014 पासून लोकसभा लढवायची हे ठरवलं होत. माझे काही मित्र खासदार आणि आमदार झाले, मलाही वाटलं आपणही व्हावं- संजोग वाघेरे
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- संजोग वाघेरे म्हणाले, लोकसभा निवडणूक हा एक वेगळा अनुभव आहे. एवढी मोठी निवडणूक ही माझ्या जीवनात पहिलीच...