‘मोऱ्या’च्या मदतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे! सेंसॉर बोर्डासोबतच्या प्रदीर्घ लढ्याला मोऱ्याच्या निर्मात्या दिग्दर्शकांना यश!!
चित्रपटगृहात प्रदर्शनाचा मार्ग मोकळा! २२ मार्च २०२४ ला चित्रपटगृहात!! मुंबई -ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक...