1987 पासून प्रलंबित असलेले आंबील ओढा सरळीकरण पूर्ण करा, पुनर्वसनाच्या आड येऊ नका : आंबीलओढा रहिवासी संघाची भूमिका
पुणे : १९८७ पासून विकास आराखड्यात असलेली आंबील ओढा सरळीकरणाची प्रलंबित योजना महापालिकेने पूर्ण करावी ,पुरापासून सुटका करावी ,रहिवाशांच्या सुरू...