योगदान साहित्य परिषदेच्या कार्यालयाला नाममात्र दराने जागा, कामगार नेते केशव घोळवे यांनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका
पिंपरी-पिंपरी-चिंचवड नगरीमध्ये सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेला स्वतःच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध नव्हती. गेली अनेक वर्ष...