शरद पवार साहेबांची, ‘तुतारी’ पोचतेय घरोघरी..! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी चिन्ह घरोघरी पोचविण्यात सक्रिय..!
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नुकतेच 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस...