कोविडमधील मृतांच्या टाळुवरील लोणी खाणाऱ्यांचे सगळे धंदे उघड करणार,,, माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर संतोष निसर्गंध यांचा हल्लाबोल
पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ठेकेदारांना ब्लॅकमेल करून स्वत:चे घर चालविणाऱ्यांचे सर्व धंदे पुराव्यासह उघड करणार असून कोविडमधील मृतांच्या...