औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नाव करणं शरद पवारांना मान्य नाही…. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात परिवर्तन झालं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपलं सरकार स्थापन...