छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस ३६६ पुस्तके व ३६६ वृक्ष रोपांचा अभिषेक करून छत्रपती संभाजी महाराजांची ३६६ वी जयंती साजरी..
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मराठवाडा जनविकास संघातर्फे 'पुस्तक घ्या, पुस्तक द्या' उपक्रमाचे आयोजनपिंपरी, प्रतिनिधी :छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी...