पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अतिक्रमण निरीक्षक अरुण सोनकुसरे यांची तात्त्काळ हकालपट्टी करावी – नाना काटे
पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत अतिक्रमण निरीक्षक अरुण सोनकुसरे यांची या विभागातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी माजी...