स्टोरीटेलवर “तें – एक श्राव्य अनुभव” हा ऑडिओ नाट्य महोत्सव! विजय तेंडुलकर यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली उपक्रम स्टोरीटेलवर प्रकाशित!
सुप्रसिध्द नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस. या निमित्ताने स्टोरीटेल ही आंतरराष्ट्रीय ऑडिओ स्ट्रिमिंग कंपनी “तें...