बोगस एफडीआर, महापालिका आयुक्तांसह प्रशासनाची प्रतिष्ठा अन् विश्वासार्हता पणाला…
पिंपरी - महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार, सातत्याने होणारी निविदा प्रक्रियेतील रिंग, भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा सुरू असलेला प्रकार यामुळे यापूर्वीच महापालिका आयुक्तांसह प्रशासनाची विश्वासार्हता...
