मालमत्ता कर ‘अभय योजना’ आणखी एक महिना वाढवून द्या; अरुण पवारांची आयुक्त आणि लोकप्रतिनिधींकडे मागणी
पिंपरी-चिंचवड: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने थकीत मालमत्ता करधारकांसाठी राबवलेली 'अभय योजना' ३१ मार्च रोजी संपली असली, तरी तांत्रिक आणि...
