राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जमाती सेलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुसूचित जमाती सेलच्या पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते पदभार देऊन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले....