डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार २० ऑगस्ट रोजी पुण्यात राष्ट्रीय पुरस्कार वितरण
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर...