ज्ञान प्रबोधिनी विज्ञान गटाच्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचा समारोप सामूहिक चर्चेतून विज्ञान पुढे गेले पाहिजे : प्रा. वाटवे
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - ज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान गटाच्या वतीने पुण्यात आयोजित विज्ञान चित्रपट महोत्सवाचा(सायन्स फिल्म फेस्टिव्हल) समारोप संशोधक...