पिंपरी महापालिकेच्या पदपथांना अतिक्रमणांचा विळखा,पादचाऱ्यांना सेवा रस्त्यावरूनच चालावे लागते
पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेले पदपथ विक्रेते, दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे पदपथांना अतिक्रमणांनी विळखा घातला...
