पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अदाणी प्रेम उघड झाल्यामुळे भाजपच्या अशा कारवायांपुढे पक्ष झुकणार नाही- काँग्रेस चे माजी आमदार मोहन जोशी
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -भाजपच्या अशा कारवायांपुढे पक्ष झुकणार नाही. लोकशाहीतील निवडणूक आयोग सत्र न्यायालय यांच्यावर दडपण आणून स्वतःला हवे तसे...
