: मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून आजच मतदान केंद्राची माहिती घ्या.
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्यात येत आहे. मतदार चिठ्ठी मिळाली नसल्यास जवळच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी संपर्क...