पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या कामाचे ऑनलाइन भूमिपूजन….
पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या मार्गीकेवरील दापोडीतील हॅरिस ब्रिजपासूनचा मेट्रो मार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत येतो....
