पुणे

मेट्रोकडून आता प्रवाशांना 100 रुपयांना दैनंदिन पासची सुविधा…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - स्मार्ट कार्ड, मासिक पास मेट्रोकडून प्रवाशांना दिला जात आहे. आता त्यासोबत प्रवाशांना शंभर रुपयांना दैनंदिन...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना...

शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करून दोन दिवसांत अहवाल द्या

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- शहरातील प्रत्येक चौकात, गल्लीबोळात, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना जाहिरात फलकांची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या काही...

अडीच वर्षापासून इलेक्ट्रिक बस मार्गावर आलेल्या नाहीत. त्यामुळे या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करा

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) पीएमपी’च्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने नवीन ६५० ई-बस दाखल होणार होत्या. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत ‘पीएमपी’ने करार केले आहेत....

खरे शूटर्स ना न्यायालयाने शिक्षा सुनावली ही महत्वाची बाब: मुक्ता दाभोलकर

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) 2013 ते 2018 अशी पाच वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता. आज आम्हाला...

अजीत पवारांनी कधी जातीपतीचे राजकारण केले नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) पुणे शहराच्या विकासाबाबत बोलताना जातीपातीच्या राजकारणावरूना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री...

: मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून आजच मतदान केंद्राची माहिती घ्या.

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्यात येत आहे. मतदार चिठ्ठी मिळाली नसल्यास जवळच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी संपर्क...

भाजपा चे पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र

पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र पुणे: भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. भाजपचे...

सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध ना. चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा सीएंशी संवादात आश्वासन

सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध ना. चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा सीएंशी संवादात आश्वासन पुणे सीए फॅटर्निटीच्या वतीने आयोजित...

पुणे शहराच्या जवळ आणि रेल्वेच्या तांत्रिक बाबींसाठी पुणे विभागाला सोयीचे

 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागांच्या अधिकारक्षेत्रात बदल केला आहे. दौंड जंक्शन आतापर्यंत सोलापूर विभागात...

Latest News